1 थेस्सल 3:13
1 थेस्सल 3:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपले प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जणांसह येतील, त्यावेळी आपल्या परमेश्वर पित्याच्या समक्षतेत तुम्ही दोषरहित आणि पवित्र असावे, म्हणून ते तुमची मने बळकट करोत.
सामायिक करा
1 थेस्सल 3 वाचा1 थेस्सल 3:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ह्यासाठी की, आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी.
सामायिक करा
1 थेस्सल 3 वाचा