1 थेस्सल 4:14
1 थेस्सल 4:14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण येशू मरण पावले आणि पुन्हा जिवंत झाले, असा आपला विश्वास आहे, त्याअर्थी येशूंमध्ये झोपी गेले आहेत त्यांना परमेश्वर माघारी आणतील यावर आपण विश्वास ठेवतो.
सामायिक करा
1 थेस्सल 4 वाचा1 थेस्सल 4:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपण विश्वास ठेवतो, तर येशूमध्ये जे मरतात त्यांनाही देव त्याच्याबरोबर आणील.
सामायिक करा
1 थेस्सल 4 वाचा