1 थेस्सल 4:16
1 थेस्सल 4:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण प्रभू स्वतःच आज्ञा करणार्या मोठ्या ध्वनीने, प्रधान दूताच्या वाणीने आणि परमेश्वराच्या तुतारीच्या आवाजाने स्वर्गातून खाली उतरतील. मग ख्रिस्तामध्ये जे मरण पावले आहेत, ते प्रथम उठतील.
सामायिक करा
1 थेस्सल 4 वाचा1 थेस्सल 4:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण आज्ञा करणाऱ्या गर्जणेने, आद्यदेवदूतांची वाणी आणि देवाच्या कर्ण्याचा आवाज येईल, तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तात मरण पावलेले प्रथम उठतील.
सामायिक करा
1 थेस्सल 4 वाचा