२ इतिहास 20:15
२ इतिहास 20:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यहजीएल म्हणाला, “राजा यहोशाफाट, तसेच यहूदा आणि यरूशलेममधील रहिवाश्यांनो, मी काय म्हणतो ते ऐका. परमेश्वराचा संदेश असा आहे. एवढी मोठी सेना पाहून घाबरुन जाऊ नका किंवा काळजी करु नका. हे युध्द तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युध्द आहे.
सामायिक करा
२ इतिहास 20 वाचा२ इतिहास 20:15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तो म्हणाला, “ऐका, राजा यहोशाफाट आणि जे यहूदीया आणि यरुशलेममध्ये राहतात ते सर्वजण! याहवेह तुम्हाला असे म्हणतात: ‘या विशाल सैन्याला घाबरू नका किंवा निराश होऊ नका. कारण युद्ध तुमचे नव्हे, तर परमेश्वराचे आहे.
सामायिक करा
२ इतिहास 20 वाचा२ इतिहास 20:15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि तो म्हणाला, “अहो सर्व यहूद्यांनो, यरुशलेमनिवासी जनहो, आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका; परमेश्वर तुम्हांला सांगत आहे की, ‘हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका; कचरू नका; कारण युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे.
सामायिक करा
२ इतिहास 20 वाचा