२ इतिहास 20:9
२ इतिहास 20:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते म्हणाले, तलवार, शासन, रोगराई किंवा दुष्काळ यांच्यारुपाने आमच्यावर अरिष्ट कोसळले असता आम्ही या मंदिरासमोर, आणि तुझ्यापुढे उभे राहू. या मंदिराला तुझे नाव दिले आहे, “संकटाच्या वेळी आम्ही तुझा मोठ्याने धावा करु, आमची हाक ऐकून तू आम्हास सोडव.”
सामायिक करा
२ इतिहास 20 वाचा२ इतिहास 20:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
‘जर आमच्यावर संकटे आली, मग ती न्यायाची तलवार असो किंवा मरी असो किंवा दुष्काळ, तर आम्ही तुमच्या उपस्थितीत तुमचे नाव धारण करणाऱ्या या मंदिरापुढे उभे राहू आणि आमच्या संकटात तुमचा धावा करू आणि तुम्ही आमचे ऐकाल आणि आम्हाला वाचवाल.’
सामायिक करा
२ इतिहास 20 वाचा