२ इतिहास 26:16
२ इतिहास 26:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला. परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही. धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
सामायिक करा
२ इतिहास 26 वाचा