२ इतिहास 26:5
२ इतिहास 26:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जखऱ्याच्या हयातीत उज्जीयाने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वरास मानणे त्यास जखऱ्याने शिकवले, उज्जीया असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने उज्जीयाचे कल्याण केले.
सामायिक करा
२ इतिहास 26 वाचा