२ इतिहास 31:21
२ इतिहास 31:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्यास यश आले, उदाहरणार्थ, देवाच्या मंदिरातील उपासना, नियमशास्त्राचे पालन, परमेश्वरास शरण जाणे. हिज्कीयाने हे सर्व मनापासून केले त्यास यश लाभले.
सामायिक करा
२ इतिहास 31 वाचा