2 तीमथ्य 4:2
2 तीमथ्य 4:2 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
शुभसंदेशाची घोषणा कर, तो घोषित करण्याचा आग्रह सुवेळी व अवेळी धर, आत्यंतिक सहनशीलतेने शिक्षण देत खातरी पटवून दे, निषेध कर व प्रोत्साहन दे.
सामायिक करा
2 तीमथ्य 4 वाचा2 तीमथ्य 4:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर व बोध कर.
सामायिक करा
2 तीमथ्य 4 वाचा