2 तीमथ्य 4:3-4
2 तीमथ्य 4:3-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
लोक सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, परंतु आपल्याच इच्छेप्रमाणे ऐकण्याची आवड धरणारे बनून आपणाभोवती शिक्षकांची गर्दी जमवतील, ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, व दंतकथांकडे वळतील, अशी वेळ येईल.
सामायिक करा
2 तीमथ्य 4 वाचा2 तीमथ्य 4:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण सहन करणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील. सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते काल्पनिक कथांकडे लावतील.
सामायिक करा
2 तीमथ्य 4 वाचा2 तीमथ्य 4:3-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक शुद्ध शिक्षण स्वीकारणार नाहीत. त्याऐवजी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याभोवती असंख्य शिक्षक एकत्रित करतील जे त्यांच्या कानाची खाज जिरविणारे उपदेश देतील. ते सत्यापासून आपले कान फिरवतील आणि काल्पनिक कथांकडे वळतील.
सामायिक करा
2 तीमथ्य 4 वाचा