बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 10:15 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 10:15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग दुसर्‍यांदा अशी वाणी झाली की, “देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस.”

प्रेषितांची कृत्ये 10:15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पण ती वाणी त्यास पुन्हा म्हणाली, “देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अशुद्ध म्हणू नकोस.”

प्रेषितांची कृत्ये 10:15 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

दुसऱ्यांदा त्याला वाणी ऐकू आली, “देवाने जे शुद्ध केले आहे. ते तू निषिद्ध मानू नकोस.”

प्रेषितांची कृत्ये 10:15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

दुसर्‍या वेळेस त्याला वाणी ऐकू आली, “परमेश्वराने जे शुद्ध केले आहे, ते अशुद्ध म्हणू नकोस.”