प्रेषितांची कृत्ये 10:34-35
प्रेषितांची कृत्ये 10:34-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पेत्राने बोलायला सुरुवात केली मला आता हे खरोखर समजले आहे की, “देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे. प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भक्ती करतो आणि योग्य ते करतो, त्यास देव स्वीकारतो, व्यक्ती कोणत्या देशाची आहे, हे महत्त्वाचे नाही.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 10 वाचाप्रेषितांची कृत्ये 10:34-35 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग पेत्र बोलू लागला: “मला अगदी स्पष्टपणे कळून आले आहे की परमेश्वर पक्षपात करीत नाही परंतु प्रत्येक राष्ट्रांमध्ये जे त्यांचे भय धरतात व योग्य तेच करतात त्या सर्वांना ते स्वीकारतात.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 10 वाचा