प्रेषितांची कृत्ये 14:23
प्रेषितांची कृत्ये 14:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली, त्यांनी या वडिलांसाठी उपवास आणि प्रार्थना केल्या, प्रभू येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभूच्या हाती सोपवले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 14 वाचाप्रेषितांची कृत्ये 14:23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक ख्रिस्तमंडळीत वडीलजन निवडले आणि उपवास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता, त्याच्याकडे त्यांना सोपवले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 14 वाचा