बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 16:14 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 16:14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे; ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंत:करण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.

प्रेषितांची कृत्ये 16:14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकीत असे; ती देवाची उपासना करणारी होती, तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.

प्रेषितांची कृत्ये 16:14 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तेथे लुदिया नावाची एक स्त्री होती. ती थुवतीरा नगरची होती व जांभळी वस्त्रे विकत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.

प्रेषितांची कृत्ये 16:14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्या ऐकणार्‍या स्त्रियांमध्ये थुवतीरा शहराची लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती जांभळ्या वस्त्रांचा व्यवसाय करीत असे, ती परमेश्वराची उपासना करणारी होती. पौलाच्या संदेशाचा स्वीकार करण्यासाठी प्रभूने तिचे हृदय उघडले.