प्रेषितांची कृत्ये 16:31
प्रेषितांची कृत्ये 16:31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते म्हणाले, “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 16 वाचाप्रेषितांची कृत्ये 16:31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी सांगितले, “प्रभू येशूंवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 16 वाचा