प्रेषितांची कृत्ये 9:4-5
प्रेषितांची कृत्ये 9:4-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, “शौला, शौला, माझा छळ का करतोस?” तेव्हा तो म्हणाला, “प्रभो, तू कोण आहेस?” त्याने म्हटले, “ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे; [काट्यावर लाथ मारणे हे तुला कठीण.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 9 वाचाप्रेषितांची कृत्ये 9:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शौल जमिनीवर पडला आणि एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, “शौला, शौला, तू माझा छळ का करतोस?” शौल म्हणाला, “प्रभू तू कोण आहेस?” ती वाणी म्हणाली, “मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस तो मीच आहे
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 9 वाचा