अनुवाद 31:6
अनुवाद 31:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शौर्य दाखवा. खंबीर पणाने वागा. त्या लोकांची भीती बाळगू नका! कारण प्रत्यक्ष तुमचा देव परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. तो तुम्हास अंतर देणार नाही, तुमची साथ सोडणार नाही”
सामायिक करा
अनुवाद 31 वाचाअनुवाद 31:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
खंबीर व्हा आणि हिंमत धरा. त्यांना भिऊ नका वा घाबरू नका, कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर जातील; ते तुम्हाला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाही.”
सामायिक करा
अनुवाद 31 वाचा