उपदेशक 11:6
उपदेशक 11:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सकाळीच आपले बी पेर, संध्याकाळीही हात आवरू नकोस. कारण त्यातून कोणते फळास येईल हे किंवा ते अथवा दोन्ही मिळून चांगले होतील हे तुला माहीत नसते.
सामायिक करा
उपदेशक 11 वाचासकाळीच आपले बी पेर, संध्याकाळीही हात आवरू नकोस. कारण त्यातून कोणते फळास येईल हे किंवा ते अथवा दोन्ही मिळून चांगले होतील हे तुला माहीत नसते.