इफिसकरांस पत्र 3:20-21
इफिसकरांस पत्र 3:20-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जास्तीत जास्त, अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यांपलीकडे आपल्यामध्ये कार्य करणार्या शक्तीप्रमाणे आधिक्याने कार्य करण्यास जो समर्थ आहे, त्याला मंडळीमध्ये व ख्रिस्त येशूच्या ठायी पिढ्यानपिढी युगानुयुग गौरव असो. आमेन.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 3 वाचाइफिसकरांस पत्र 3:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आपल्यामध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आमची मागणी किंवा आमच्या कल्पनेपेक्षा अधिक काम करण्यास तो समर्थ आहे, त्यास मंडळी आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व पिढ्यानपिढ्या सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 3 वाचाइफिसकरांस पत्र 3:20-21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता जे आपल्या सामर्थ्यानुसार आमच्यामध्ये कार्य करीत आहेत आणि आमच्या मागण्या किंवा कल्पना यांच्या पलीकडे अधिक विपुलतेने करण्यास समर्थ आहेत, त्यांना मंडळीमध्ये आणि ख्रिस्त येशूंमध्ये सर्व पिढ्यानपिढ्या सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 3 वाचा