यहेज्केल 37:6
यहेज्केल 37:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तुम्हावर स्नायू लावेन आणि तुम्हावर मांस चढवेन आणि तुम्हाला कातडीने आच्छादेन; मी तुम्हामध्ये श्वास घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”
सामायिक करा
यहेज्केल 37 वाचा