यहेज्केल 43:4-5
यहेज्केल 43:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे दार पूर्वेकडे उघडे होते त्यातून परमेश्वराचे तेज मंदिरात आले. मग आत्म्याने मला उचलले आणि आतल्या अंगणात आणले. पाहा! परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेले.
सामायिक करा
यहेज्केल 43 वाचा