एज्रा 4:4
एज्रा 4:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या देशाचे लोक यहूदी लोकांचे हात कमजोर करू लागले. ते बांधकामाविषयी यहूदी लोकांस भीती घालू लागले.
सामायिक करा
एज्रा 4 वाचात्या देशाचे लोक यहूदी लोकांचे हात कमजोर करू लागले. ते बांधकामाविषयी यहूदी लोकांस भीती घालू लागले.