उत्पत्ती 24:12
उत्पत्ती 24:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर तो म्हणाला, “हे परमेश्वरा, तू माझा धनी अब्राहाम याचा देव आहेस, आज मला यश मिळण्यास मदत कर आणि तू प्रामाणिकपणाने करार पाळणारा आहेस हे माझा धनी अब्राहाम ह्याला दाखवून दे.
सामायिक करा
उत्पत्ती 24 वाचा