उत्पत्ती 24:67
उत्पत्ती 24:67 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग इसहाकाने मुलीला आपली आई सारा हिच्या तंबूत आणले. आणि त्याने रिबकेला स्विकारले, आणि ती त्याची पत्नी झाली, आणि त्याने तिच्यावर प्रेम केले. अशा रीतीने आपल्या आईच्या मरणानंतर इसहाक सांत्वन पावला.
सामायिक करा
उत्पत्ती 24 वाचा