उत्पत्ती 38:9
उत्पत्ती 38:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ती मुले आपली होणार नाहीत, हे ओनानला माहीत होते. म्हणून जेव्हा तो त्याच्या भावाच्या पत्नीशी प्रेम करत असे, तेव्हा तो आपले वीर्य बाहेर जमिनीवर पाडत असे, यासाठी की त्यास त्याच्या भावासाठी मूल होऊ नये.
सामायिक करा
उत्पत्ती 38 वाचा