उत्पत्ती 42:6
उत्पत्ती 42:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
योसेफ हा इजिप्त देशाचा अधिकारी असल्यामुळे तो सर्व लोकांना धान्यविक्री करीत असे. जेव्हा त्याचे भाऊ तिथे आले, त्यांनी त्याच्यापुढे जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा केला.
सामायिक करा
उत्पत्ती 42 वाचा