उत्पत्ती 45:3
उत्पत्ती 45:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे. माझा बाप अजून जिवंत आहे काय?” परंतु त्याचे भाऊ त्यास काही उत्तर देऊ शकले नाहीत. त्याच्या समोर ते फार घाबरले होते.
सामायिक करा
उत्पत्ती 45 वाचा