इब्री 13:2
इब्री 13:2 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अपरिचितांचे आदरातिथ्य करण्यास विसरू नका, कारण असे करताना काहींनी नकळत देवदूतांचा पाहुणचार केला आहे.
सामायिक करा
इब्री 13 वाचाइब्री 13:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लोकांचा पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे.
सामायिक करा
इब्री 13 वाचा