यशया 58:10
यशया 58:10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जर तू आपल्या जिवाला इष्ट ते भुकेल्यांना देशील, दुःखग्रस्त जिवांना तृप्त करशील; तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल
सामायिक करा
यशया 58 वाचा