शास्ते 14:6
शास्ते 14:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा परमेश्वराचा आत्मा अचानक त्याच्यावर आला, आणि त्याच्या हाती काही नसताही त्याने जसे करडू फाडावे, तसे सिंहाला सहजरीत्या फाडून टाकले; परंतु त्याने जे केले होते ते त्याने आपल्या आईबापांना सांगितले नाही.
सामायिक करा
शास्ते 14 वाचाशास्ते 14:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहचा आत्मा मोठ्या सामर्थ्याने त्याच्यावर आला जेणेकरून त्याने आपल्या हाताने एखादी शेळी फाडावे त्याप्रमाणे त्याने त्या सिंहाचे जबडे फाडून ते अलग केले. परंतु त्याने त्याबद्दल आपल्या वडिलांना किंवा आईला काहीही सांगितले नाही.
सामायिक करा
शास्ते 14 वाचा