यिर्मया 14:22
यिर्मया 14:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
राष्ट्राच्या मूर्तींत पाऊस पाडण्याचे सामर्थ्य आहे काय? किंवा आकाश स्वत: पावसाच्या सरी पाडण्यास सशक्त आहेत काय? जो हे सर्व करतो, तो तूच आमचा एकमेव परमेश्वर देव नाही काय? आमची आशा तुझ्यामध्ये आहे. कारण तुच या सर्व गोष्टी केल्या आहेत.”
सामायिक करा
यिर्मया 14 वाचायिर्मया 14:22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
या मूर्तिपूजक राष्ट्रातील कोणते व्यर्थ दैवत पाऊस पाडू शकेल का? आकाश स्वतःहून वर्षाव करू शकेल काय? हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, हे तुमच्याशिवाय कोणीच करणार नाही. म्हणूनच आमची आशा तुमच्यावरच आहे, तुम्हीच हे सर्व करू शकता.
सामायिक करा
यिर्मया 14 वाचा