यिर्मया 14:7
यिर्मया 14:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जरी आमची दुष्टाई आमच्याविरूद्ध साक्ष देते, पण तरी, परमेश्वरा, तुझ्या नामास्तव कार्य कर. कारण आमची अविश्वासू कृत्ये वाढली आहेत. आम्ही तुझ्याविरूद्ध पाप केले आहे.
सामायिक करा
यिर्मया 14 वाचा