यिर्मया 20:11
यिर्मया 20:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु याहवेह सामर्थ्यवान योद्ध्यासारखे माझ्यासोबत आहेत; म्हणून माझा छळ करणारे अडखळतील व वरचढ होणार नाहीत. ते पराजित होतील आणि पुरेपूर फजीत होतील; आणि त्यांची अप्रतिष्ठा कधीही विसरली जाणार नाही.
सामायिक करा
यिर्मया 20 वाचायिर्मया 20:11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तरी परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे माझ्याबरोबर आहे, म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील, ते प्रबळ होणार नाहीत; ते शहाणपणाने वागले नाहीत म्हणून ते अत्यंत फजीत होतील; विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल.
सामायिक करा
यिर्मया 20 वाचायिर्मया 20:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण परमेश्वर माझ्यासोबत बलवान सैनिकाप्रमाणे आहे. म्हणून जे माझा पाठलाग करणारे ते पडतील. ते मला पराभूत करणार नाहीत. ते अतिशय लाजवले जातील, कारण ते त्यामध्ये यशस्वी झाले नाहीत. कधी न विसरली जाणारी अशी त्यांची सर्वकाळीक अप्रतिष्ठा होईल.
सामायिक करा
यिर्मया 20 वाचा