त्याच्या2 ठायी ज्ञान व बल आहेत; युक्ती व समज ही त्याचीच आहेत.
देवाच्या ठायी ज्ञान आणि सामर्थ्य आहेत. त्याच्याजवळ चांगला उपदेश आणि समजूतदारपणाही आहे.
“ज्ञान आणि सामर्थ्य हे परमेश्वराचे आहेत; सल्ला आणि समज त्यांचेच आहे.
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ