ईयोब 7:17-18
ईयोब 7:17-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मनुष्य तुला इतका महत्वाचा वाटतो, तू त्यास इतका आदर का दाखवावास, तू त्याची दखल तरी का घेतोस. तू त्यास रोज सकाळी का भेटतोस आणि क्षणाक्षणाला त्याची परीक्षा का घेतोस?
सामायिक करा
ईयोब 7 वाचा