लूक 10:2
लूक 10:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो त्यांना म्हणाला, “पीक फार आहे परंतु कामकरी थोडके आहेत, यास्तव पिकाच्या प्रभूने आपल्या पिकात कामकरी पाठवावे म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा.”
सामायिक करा
लूक 10 वाचालूक 10:2 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी त्यांना सांगितले, “पीक अमाप आहे, पण कामकरी थोडे आहेत. हंगामाच्या प्रभुने पिकासाठी शेतावर कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करा.
सामायिक करा
लूक 10 वाचा