लूक 8:17
लूक 8:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही किंवा कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही.
सामायिक करा
लूक 8 वाचालूक 8:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण जे प्रकट होणार नाही असे काही लपलेले नाही किंवा जे उघडकीस येणार नाही व कळणार नाही असे काही गुप्त नाही.
सामायिक करा
लूक 8 वाचा