बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 5:16 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 5:16 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.

सामायिक करा
मत्तय 5 MARVBSI

मत्तय 5:16 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तुमचा प्रकाश इतरांसमोर याप्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.

सामायिक करा
मत्तय 5 IRVMAR

मत्तय 5:16 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की, त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.

सामायिक करा
मत्तय 5 MACLBSI

मत्तय 5:16 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

याचप्रकारे लोकांनी तुमची चांगली कामे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे म्हणून तुमचा प्रकाश उजळू द्या.

सामायिक करा
मत्तय 5 MRCV