मत्तय 5:44
मत्तय 5:44 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
सामायिक करा
मत्तय 5 वाचामत्तय 5:44 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी तर तुम्हांला सांगतो, तुम्ही आपल्या वैर्यांवर प्रीती करा, [जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा] आणि जे तुमचा छळ करतात [व तुमच्या पाठीस लागतात] त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
सामायिक करा
मत्तय 5 वाचामत्तय 5:44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
सामायिक करा
मत्तय 5 वाचा