मार्क 5:8-9
मार्क 5:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण येशू त्यास म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून निघ.” त्याने त्यास विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत.
सामायिक करा
मार्क 5 वाचामार्क 5:8-9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण येशूंनी त्याला म्हटले होते, “अरे दुष्ट आत्म्या, या मनुष्यातून बाहेर ये.” “तुझे नाव काय?” येशूंनी विचारले, त्याने उत्तर दिले, “माझे नाव लेगियोन आहे, कारण आम्ही पुष्कळ जण आहोत.
सामायिक करा
मार्क 5 वाचा