नहेम्या 13:14
नहेम्या 13:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवा, मी केलेल्या या गोष्टींचे स्मरण असू दे. माझ्या देवाचे मंदिर आणि तिथली सेवेसाठी मी जी चांगली कामे केली आहेत ती पुसून टाकू नकोस.
सामायिक करा
नहेम्या 13 वाचादेवा, मी केलेल्या या गोष्टींचे स्मरण असू दे. माझ्या देवाचे मंदिर आणि तिथली सेवेसाठी मी जी चांगली कामे केली आहेत ती पुसून टाकू नकोस.