नहेम्या 3:1
नहेम्या 3:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग मुख्य याजक एल्याशीब आपल्या याजक भावांबरोबर उठला आणि त्यांनी मेंढेवेस बांधली. त्यांनी ती पवित्र करून दरवाजे त्याच्याजागी बसवले. हमेआ बुरुजापर्यंत आणि हनानेल बुरुजापर्यंत ती त्यांनी पवित्र केली.
सामायिक करा
नहेम्या 3 वाचा