स्तोत्रसंहिता 121:1-2
स्तोत्रसंहिता 121:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला मदत कोठून येईल? परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याकडून माझी मदत येते.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 121 वाचास्तोत्रसंहिता 121:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो— मला साहाय्य कुठून येईल? स्वर्ग व पृथ्वीचे निर्माणकर्ते याहवेह, तेच माझ्या साहाय्यतेचा उगम आहेत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 121 वाचा