स्तोत्रसंहिता 131:2
स्तोत्रसंहिता 131:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे; जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते; तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 131 वाचा