स्तोत्रसंहिता 146:7-8
स्तोत्रसंहिता 146:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो जाचलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, आणि तो भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मुक्त करतो. परमेश्वर आंधळ्यांचे डोळे उघडतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नितीमान लोकांवर प्रेम करतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 146 वाचास्तोत्रसंहिता 146:7-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
गरीब व गांजलेले यांना तेच योग्य न्याय देतात; तसेच भुकेल्यांस ते अन्न देतात; याहवेहच बंदिवानांना मुक्त करतात, ते आंधळ्यास दृष्टी प्रदान करतात, याहवेह ओझ्याखाली वाकलेल्यास उचलून उभे करतात, परमेश्वराला नीतिमान प्रिय आहेत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 146 वाचा