स्तोत्रसंहिता 146:9
स्तोत्रसंहिता 146:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह निर्वासितांचे रक्षण करतात, आणि अनाथ व विधवा यांची काळजी घेतात, परंतु दुष्टांच्या योजना ते नष्ट करतात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 146 वाचायाहवेह निर्वासितांचे रक्षण करतात, आणि अनाथ व विधवा यांची काळजी घेतात, परंतु दुष्टांच्या योजना ते नष्ट करतात.