स्तोत्रसंहिता 149:1
स्तोत्रसंहिता 149:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहचे स्तवन करा. याहवेहसाठी एक नवे गीत गा, त्यांच्या भक्तांच्या सभेत त्यांची स्तुतिस्तोत्रे गायली जावोत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 149 वाचायाहवेहचे स्तवन करा. याहवेहसाठी एक नवे गीत गा, त्यांच्या भक्तांच्या सभेत त्यांची स्तुतिस्तोत्रे गायली जावोत.