स्तोत्रसंहिता 33:18-19
स्तोत्रसंहिता 33:18-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे. जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात, त्यांना मरणापासून, आणि दुष्काळापासून वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 33 वाचास्तोत्रसंहिता 33:18-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु जे त्यांचे भय धरतात, ज्यांची आशा त्यांच्या अक्षय प्रीतीवर आहे, त्यांच्यावर याहवेहची दृष्टी असते. ते त्यांना मृत्यूपासून सोडवून, दुष्काळात त्यांच्या प्राणाचे रक्षण करतात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 33 वाचा