स्तोत्रसंहिता 91:1
स्तोत्रसंहिता 91:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो परात्पराच्या आश्रयात राहतो, तो सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 91 वाचास्तोत्रसंहिता 91:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो परमोच्चाच्या आश्रयाखाली राहतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 91 वाचा