स्तोत्रसंहिता 91:2
स्तोत्रसंहिता 91:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी परमेश्वराविषयी म्हणेन की, “तो माझा आश्रय आणि माझा किल्ला आहे, माझा देव, ज्यावर मी विश्वास ठेवतो.”
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 91 वाचास्तोत्रसंहिता 91:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी याहवेहला म्हणेन, “तेच माझा आश्रय व माझा दुर्ग आहेत, माझे परमेश्वर, ज्यांच्यावर मी भरवसा ठेवला आहे.”
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 91 वाचा